सकारात्मक विचार माणसाला पुढे नेतात

Monday 13 March 2017

सुविचार


  • क्षेत्र  कोणतेही असो, हाती घेतलेल्या  कामावरील  निष्ठा  आणि ते  सर्वोत्कृष्ट  असचं करण्याचा त्याचा ध्यास या दोन गोष्टीवर  माणसाच्या जीवनाची कृतार्थता अवलंबून असते.
  • एखादे काम करण्याची जेव्हा मनापासून ओढ लागते तेव्हा ते काम हे केवळ एक कर्तव्य न राहता  इच्छा पूर्तीचे समाधान देणारे आनंद निधान बनते.
  • माणासाचा मन  मोकळ असाव रिकामं असू नये.
  • दिवसभरात तुमच्यापुढे एकही समस्या उदभवली नाही,तुम्हाला एकही प्रश्न पडला नाही तर तुम्ही तुमच्या आयुष्याचा प्रवास चुकीच्या रस्त्यावरून करता आहात अस समजायला हरकत नाही.

My Quoto

      "winners do not do anything different but they do the thing differently"


                  "Life is a gift from god .....What i make it ....is my gift  to god."

        " Ask not what your country can do for you 
         Ask what you can do for your country."

माझ्या वर्गातील बोलक्या भिंती

       भिंतीचित्रे      


माझे कृतीसंशोधन

        शालेय  व्यवस्थापण   पदविका  शिक्षणक्रमाच्या  अंशतः  पुर्तीसाठी   सादर  केलेला  प्रबंध


संशोधिकेचे नाव -    श्रीमती  नलिनी जगन्नाथ सांगळे
                                 (PRN No.२०१२०१७००२४७९२३६)   प्राथमिक

संशोधनकेंद्र  -          म.वि.प्र.शि. संस्थेचे  शिक्षणशास्त्र  महाविद्यालय .
                                 नाशिक

संशोधनाचा विषय -   " जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयता २री,३री च्या वर्गातील विद्यार्थीना मराठी विषयाचे भाषण करतांना येणाऱ्या अडचणींचा शोध व उपाय ."
           
           अनुक्रमणिका

  1.  शीर्षक
  2. मार्गदर्शकाचे प्रमाणपत्र
  3. प्रतिज्ञापत्र
  4. ऋणनिर्देश    

Sunday 12 March 2017

आमच्या शाळेतील व्यसनमुक्ती कार्यक्रमाचे फोटो







प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत २५ निकष -


  1. उपस्थिती ९०% .
  2. शाळाबाह्य .
  3. शाळा परिसर स्वच्छ .
  4. ज्ञानरचनावादी साहित्य .
  5. सख्या लेखन .
  6. बेरीज .
  7. वजाबाकी .
  8. गुणाकार .
  9. भागाकार .
  10. वजन,मापे,या संबधी शाब्दिक उदाहरणे .
  11. वाक्यावचन .
  12. श्रुतलेखन .
  13. तोंडीं प्रश्न उत्तरे .
  14. शेवटच्या अक्षराने सुरु होणारे पाच शब्दा .
  15. साभिनय कविता गायन .
  16. चित्र वाचन .
  17. तीन शब्दापासून पाच वाक्य बनवणे .
  18. उत्तरे देताना आत्मविश्वास .
  19. तीन शब्दापासून गोष्ट बनवणे .
  20. नाटिका  सादरीकरण .
  21. वेळ सांगणे .
  22. तीन शब्दापासून कविता तयार करणे .
  23. इंग्रजी प्रश्न उत्तरे .
  24. चित्र रेखाटन .
  25. विचार प्रकटन .
सुस्वागतम्!,सुस्वागतम्!!,सुस्वागतम्!!!

गणित उपक्रम

  1. संख्याकार्ड वाचन.
  2. दशकएकक पाटी
  3. वस्तूच्या साह्याने बेरीज वजाबाकी करणे.
  4. मनी,खडे,गोट्या,काड्या,चमचे,मोजून घेणे.
  5. शतकमाळ मोजने.
  6. चुटकीटाळी खेळ.

मराठी उपक्रम

विविध उपक्रम

  1. भाषा उपक्रम -

  1. जादूचा पेटारा
  2. प्रश्नमंजूषा खेळ
  3. धुळाक्षर पाटी
  4. अक्षरापासून शब्द बनवा
  5. शब्दापासून वाक्य बनवा बनवा
  6. अक्षर,शब्द चक्र
  7.  शब्दडोंगर
  8. तीन शब्दापासून गोष्ट
  9. चित्रवर्णन
  10. ज्ञानकुंभ


Thursday 16 February 2017

                     माझ्या ब्लॉगवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे
                    सुस्वागतम्
                                         सुस्वागतम् !!